महिलांच्या शरीराच्या 3D मॉडेल निर्मितीमुळे मेडीकल सायन्समध्ये मोठे बदल होणार?
Published
महिलेच्या शरीराच्या 3D मॉडेलची निर्मिती करण्यात आलीये. आतापर्यंतच्या वैद्यकीयशास्त्राच्या अभ्यासात महिलेच्या शरीराच्या एवढ्या बारीक आणि नेमक्या गोष्टी कधीच पाहण्यात आल्या नव्हत्या. त्या सगळ्या गोष्टी आता या मॉडेलमधून दिसणार आहेत. युकेमधल्या काही मेडीकल कॉलेजमध्ये फर्स्ट इयरच्या मुलांना या सध्या 3D मॉडेलचा वापर करून शिकवलं जात आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)