भाजी विकणारी मुलगी झाली न्यायाधीश
Published
रस्त्यावर भाजी विकणारी मुलगी आता सिव्हिल जजची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.
मध्य प्रदेशातल्या एका अत्यंत सामान्य कुटुंबातून येणारी ही मुलगी अभ्यास आणि काम करत हे यश कसं मिळवू शकली?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)