विहीरी जिवंत करणाऱ्या मराठी तरुणाला भेटलात?
Published
एरवी बारव म्हटलं की लोकांना गुजरात आणि राजस्थानातल्या मोठमोठ्या विहिरींची आठवण होते.
पण महाराष्ट्रातही अशा शेकडो विहिरी आहेत, हे रोहन काळेनं दाखवून दिलंय. त्यानं सुरू केलेली महाराष्ट्र बारव मोहीम पायऱ्यांच्या विहिरी, पुष्करणींचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन यांसाठी काम करते आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)