या गावाने सगळ्याच भोंग्यांवर बंदी का घातली?

व्हीडिओ कॅप्शन, या गावाने सगळ्याच भोंग्यांवर बंदी का घातली?
Published

बारड गावात 30 जानेवारी 2018 या दिवशी ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलावली होती. गावकऱ्यांसाठी ही सभा खूप महत्त्वाची होती.

ग्रामसभेला गावातील हिंदू, मुस्लीम, बौद्ध, जैन अशा सर्व समाजातील महिला, पुरूष आणि तरुण मंडळी जमली होती. भोंगे बंदी साठी गावाने कंबर कसली. पुढे काय झालं त्यासाठी पाहा रिपोर्ट

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)