राज ठाकरे : अझान आणि मशिदीतल्या भोंग्याविषयी नियम काय सांगतात? | सोपी गोष्ट 575
Published
लाऊडस्पीकरवरून दिली जाणारी अझान हा केवळ भारतातच नाही तर अगदी काही मुस्लिम देशांतही वादाचा विषय ठरला आहे.
धार्मिक स्थळी ध्वनिक्षेपक किंवा कुठलीही साऊंड सिस्टिम वापरण्याविषयी भारतातले नियम काय सांगतात?
संशोधन – जान्हवी मुळे, दीपाली जगताप
निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)