You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शहापूर पाणी टंचाई: 'पाणी नाही म्हणून या गावात लग्न ठरवायला अडथळे येतायत'
महाराष्ट्रतल्या काही दुर्गम भागात पाणी टंचाई आता लग्नाच्या आड येऊ लागली आहे. मुंबईच्या जवळ शहापूर तालुक्यात 169 गावांमध्ये सध्या टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. उन्हाळा सुरू झाला आणि एप्रिल महिन्यात विहिरीचं पाणी आटायला सुरुवात झाली.
काही गावात पाणी नाही म्हणून लग्न ठरण्यात अडसर येतोय तर ज्या गावात पाणी आणि पाईपलाईन नाही त्यागावात लग्न करणार नाही असा निर्धार काही मुलींनी केलाय.
रिपोर्ट- दीपाली जगताप|शूट- शाहिद शेख|व्हीडिओ एडिट - निलेश भोसले| निर्मिती- प्राजक्ता धुळप
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)