मुंबईत हिजाब घालून रॅप करणाऱ्या सानियाला अशी मिळाली 'गली गर्ल' ही ओळख
Published
सानियाला आता 'गली गर्ल' अशी ओळख मिळालीये. मुंबईतील गोवंडी परिसात राहणारी सानिया वयाच्या 10 व्या वर्षीपासून कविता करते.
त्यानंतर तिने रॅपिंगच्या मदतीनं आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)