हा दृष्टीहीन मुलांचा ऑर्केस्ट्रा महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध झालाय
Published
वाशिमपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर केकतउमरा गावातला दृष्टीहीन मुलांचा ऑर्केस्ट्रा सध्या महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये लोकप्रिय आहे.
शाळेत शिकणाऱ्या विजय खडसेला ऑल राऊंडर व्हायचंय. या ऑर्केस्ट्राने विजयसारख्या अनेकांच्या स्वप्नांना आकार दिलाय.
रिपोर्ट- नितेश राऊत
शूट- अवकाश बोरसे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)