RRR Movie: राजामौलींनी राम चरण आणि NTR ज्युनिअर यांनाच ती भूमिका दिली, कारण...

Published

तेलुगू, तमीळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये आरआरआर चित्रपट रिलीज झालाय. ज्युनिअर एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट, अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट गेले अनेक दिवस चर्चेत आहे.

याच निमित्तानं आमच्या प्रतिनिधी सुप्रिया सोगळे यांनी RRRचे दिग्दर्शक राजामौली, अभिनेते रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्याशी संवाद साधला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)