You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BMI म्हणजे काय? ICMRच्या नवीन निकषांनुसार तुमचं योग्य वजन आणि उंची काय? | #सोपीगोष्ट 179
Published
इंडियन मेडिकल रिसर्च फाऊंडेशननने देशातल्या 20 ते 39 वयोगटातल्या म्हणजे तरुण लोकसंख्येची आदर्श उंची आणि वजन किती असावं या निकषात बदल करून आदर्श उंची तीन इंचांनी आणि वजन पाच किलोंनी वाढवलंय. नेमके काय आहेत नवीन फिटनेसचे निकष आणि ते खरंच आदर्श निकष आहेत का, आज सोपी गोष्टमध्ये बघूया...
संधोधन आणि निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)