भारतात आलेल्या पहिल्या रशियन अफनासी निकितिनची कहाणी

व्हीडिओ कॅप्शन, भारतात आलेल्या पहिल्या रशियन अफनासी निकितिनची कहाणी
Published

फक्त एक घोडा, एक डायरी आणि भारतात जाण्याची तीव्र इच्छा घेऊन अफनासी निकितिन पंधराव्या शतकात रशियातून भाारतात, महाराष्ट्रामध्ये आला होता. त्या काळातला महाराष्ट्र म्हणजे दख्खनचा प्रांत कसा होता? तिथले लोक, विशेषतः स्त्रिया कशा होत्या याचं दर्शन अफनासी निकितिनच्या लिखाणातून घडतं.

रिपोर्टर - जान्हवी मुळे

शूट - शार्दूल कदम

एडिटिंग - शरद बढे

ISWOTY

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)