सर्वात वयोवृद्ध सरपंच? अहमदाबादच्या पिपळा गावची सरपंच 95 वर्षांची गोमतीबेन चावडा
Published
गोमतीबेन चावडा यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे. त्या आहेत 95 वर्षांच्या.
सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या पिपळा गावच्या ग्राम पंचायत निवडणुकीत गोमतीबेन यांनी गेल्या वर्षी 24 वर्षीय महिलेला हरवलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)