कल्याण रेल्वे व्हायरल व्हीडिओ: रुळावर त्या तरुणाला वाचवायला तो पोलीस धावला तेव्हा...

Published

कल्याणमध्ये विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या प्लटफॉर्मवरून एका तरुणाने ट्रॅकवर उडी मारली.

त्याला ऋषिकेश माने नावाच्या पोलीस हवालदाराने वाचवलं.

माने यांचा अनुभव बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी जाणून घेतला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)