बप्पी लाहिरी यांचं निधन ज्यामुळे झालं, तो स्लीप ॲप्निया आजार काय आहे? । सोपी गोष्ट 536

व्हीडिओ कॅप्शन, बप्पी लाहिरी यांचं निधन ज्यामुळे झालं, तो स्लीप ॲप्निया आजार काय आहे? । सोपी गोष्ट 536
Published

ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचा मृत्यू स्लीप ॲप्नियामुळे झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आहे. त्यानंतर या आजाराविषयी सगळीकडे कुतुहल निर्माण झालं आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर स्लीप ॲप्निया म्हणजे झोपेत श्वास घ्यायला अडथळा होणं. घोरणं हा ही त्याचाच एक सौम्य परिणाम आहे. पण म्हणजे या आजारामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? स्लीप ॲप्नियाबद्दल जाणून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - टीम बीबीसी

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)