एक अंध मुलगा आणि एक डोळस मुलगी प्रेमात पडतात तेव्हा काय होतं?

व्हीडिओ कॅप्शन, एक अंध मुलगा आणि एक डोळस मुलगी प्रेमात पडतात तेव्हा काय होतं?
Published

पुण्यातील राहुल आणि देवता देशमुख यांची एक वेगळी प्रेम कहाणी आहे. त्यांच्यापैकी राहुल यांना अंधत्व आहे. आणि आज देवता त्यांचे डोळे बनल्या आहेत. प्रेम जुळल्यांतर दोघांनी एकत्र अंध मुलांसाठी काम करण्यास सुरुवात केली.

रिपोर्ट- राहुल गायकवाड

शूट - नितीन नगरकर

व्हीडिओ एडिट- राहुल रणसुभे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)