प्रजासत्ताक दिन: जेव्हा लग्नात बँड वाजवणारे कलाकार जेव्हा राष्ट्रगीत वाजवतात
Published
कोल्हापूरच्या बँडपथकाकडून राष्ट्रगीत वाजवून घेऊन Chords the music studio’ने कलाकारांच्या व्यथा लोकांसमोर आणल्या आहेत.
कोव्हिडमुळे लग्नसराईच्या कार्यक्रमांवर निर्बंध आले आणि कलाकारांवर उपासमारीची वेळ आली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)