कोल्हापूर बालहत्याकांड: गावित बहिणी सीरियल किलर का बनल्या? | सोपी गोष्ट 515

Published

अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तीन महिलांनी किरण शिंदेच्या साथीनं 13 लहान मुलांचे अपहरण आणि त्यातील 9 मुलांची निघृण हत्या केली होती.

नव्वदच्या दशकात घडलेल्या या बालहत्याकांडाचा विषय निघाला की आजही अंगावर शहारे येतात.

संशोधन – स्वाती पाटील

लेखन, निवेदन - जान्हवी मुळे

एडिटिंग – शरद बढे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)