ही मुलगी आपल्या बैलाला जल्लिकट्टूसाठी कसं तयार करते आहे?

व्हीडिओ कॅप्शन, ही मुलगी आपल्या बैलाला जल्लिकट्टूसाठी कसं तयार करते आहे?
Published

पोंगल, संक्रांत आली की बैलगाडा शर्यती, जल्लिकट्टचा हंगाम सुरू होतो. तामिळनाडूमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणावर होतो.

17 वर्षांची मोहनप्रिया आपला एकुलता एक बैल काली याला जल्लिकट्टसाठी तयार करते आहे. त्याची तयारी कशी चालली आहे?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)