मकर संक्रांत विशेष रेसिपी: भोगीची भाजी आणि भाकरी कशी बनवतात?
Published
मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी साजरी केली जाते. या दिवशी भोगीची भाजी आणि बाजरीची तीळ लावलेली भाकरी अनेक घरांमध्ये बनवली जाते.
पण भोगीची भाजी आणि ही भाकरी कशी बनवतात?
पाहा या आज्जीच्या हातची ही विशेष रेसिपी.
व्हीडिओ - राहुल गायकवाड
शूटिंग - नितीन नगरकर
एडिटिंग - राहुल रणसुभे
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)