डुकराचं हृदय माणसाच्या शरीरात नेमक कसं बसवलं?

व्हीडिओ कॅप्शन, डुकराचं हृदय माणसाच्या शरिरात नेमक कसं बसवलं?
Published

जगामध्ये पहिल्यांदाच एका माणसाच्या शरीरात डुकराचं हृदय प्रत्यारोपित म्हणजे ट्रान्सप्लान्ट करण्यात आलं आहे. अमेरिकेत 7 तास ही शस्त्रक्रिया चालली होती.

डेव्हिड बेनेट असं या व्यक्तीचं नाव आहे. ते 57 वर्षांचे आहेत. त्यांची प्रकृती आता सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. बेनेट यांचं जीवन वाचवण्यासाठीची ट्रान्सप्लान्ट ही शेवटची आशा होती. पण ते यानंतर किती काळ निरोगी जीवन जगू शकतात, हे अजूनही सांगता येणं शक्य नाहीय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)