वेगवान रेल्वेने रुळावर आदळलेल्या विमानाला धडक मारल्यावर पायलटचं काय झालं?

व्हीडिओ कॅप्शन, वेगवान रेल्वेने रुळावर आदळलेल्या विमानाला धडक मारल्यावर पायलटचं काय झालं?
Published

अमेरिकेत रेल्वे रुळावर विमान कोसळलं तेव्हा विमानातल्या जखमी पायलटला बाहेर काढायचे प्रयत्न सुरू होते.

त्याचवेळी समोरून वेगवान रेल्वेपण येत होती. अगदी शेवटच्या क्षणी पायलटला बाहेर काढण्यात आलं.

अमेरिकेतल्या लॉस एजेलिसमधली ही घटना आहे. पाहा हा थरारक प्रसंग.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)