कझाकस्तानः पेट्रोलच्या किमती भडकल्या म्हणून इथे झाली दंगल
Published
इंधन दरवाढीवरून लोक रस्त्यावर उतरले, राष्ट्राध्यक्षांनी दंगलविरोधी पोलीस आणि लष्कराला गर्दी नियंत्रणासाठी तैनात केलं. हिंसाचार वाढत गेला आणि किमान 26 लोक ठार तर 3000 अटकेत गेले. ही परिस्थिती आहे कझाकस्तानची. राष्ट्राध्यक्षांनी आता लष्कराला कुठलीही पूर्वसूचना न देता गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. निदर्शकांना ते दहशतवादी म्हणत आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)