BYJU’s च्या ऑनलाईन कोर्सेसबद्दल पालकांच्या काय तक्रारी आहेत?
Published
कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षण प्लॅटफॉर्म बायजूसने मोठं यश मिळवलं आहे. शाळा बंद असल्याने त्यांच्या युझर बेसमध्ये लाखोंची वाढ झाली आहे. पण विक्रीचे डावपेच आणि कर्मचाऱ्यांना तणावाच्या वातावरणात काम करावं लागत असल्याच्या अनेक तक्रारीही समोर आल्या आहेत.
बायजूसच्या यशाबरोबरच त्यांना अनेक आरोपांचाही सामना करावा लागला आहे. कंपनीने या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. मुंबईहून बीबीसीचे प्रतिनिधी निखिल इनामदार यांचा हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)