जोसेफनी बेकर : फ्रान्सने ज्यांना राष्ट्रीय नायकांच्या स्मारकात जागा दिली, कारण...

Published

20व्या शतकातील अमेरिकेत जन्मलेल्या गायिका आणि कार्यकर्त्या जोसेफिन बेकर यांना फ्रान्स त्यांच्या राष्ट्रीय नायकांच्या स्मारक असलेल्या पँथिऑनमध्ये स्थान देऊन सन्मान करत आहे.

नागरी हक्कांवर आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान फ्रान्ससाठी केलेल्या कामासाठी या स्मारकात स्थान मिळणाऱ्या त्या पहिली कृष्णवर्णीय महिला आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)