You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमरावतीमध्ये मुस्लिमांनी कसं वाचवलं मंदिर?
Published
त्रिपुराच्या जातीय तणावाच्या घटनेचे महाराष्ट्रातल्या अमरावतीत हिंसक पडसाद उमटल्यानंतर एक सकारात्मक उदाहरण पुढे येताना दिसतंय.
एका जमावाचा आक्रमक पवित्रा पाहुन महादेव मंदिराला मुस्लीम समाजातील तरुणांनी संरक्षण दिलं.