अमरावतीमध्ये मुस्लिमांनी कसं वाचवलं मंदिर?

व्हीडिओ कॅप्शन, अमरावतीमध्ये मुस्लिमांनी कसं वाचवलं मंदिर?
Published

त्रिपुराच्या जातीय तणावाच्या घटनेचे महाराष्ट्रातल्या अमरावतीत हिंसक पडसाद उमटल्यानंतर एक सकारात्मक उदाहरण पुढे येताना दिसतंय.

एका जमावाचा आक्रमक पवित्रा पाहुन महादेव मंदिराला मुस्लीम समाजातील तरुणांनी संरक्षण दिलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)