पाकिस्तानमधल्या कराचीमध्ये लोकप्रिय होतोय दक्षिण भारतीय डोसा

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तानमधल्या कराचीमध्ये लोकप्रिय होतोय दक्षिण भारतीय डोसा
Published

दक्षिण भारतातील पदार्थ तसे जगभर पोहचले आहेत. इंग्लंड, अमेरिकाच नाही तर आता पाकिस्तानमध्ये सुद्धा डोशाने वेड लावलं आहे.

डोसा प्लेट आता पाकिस्तानमधल्या कराचीमध्ये लोकप्रिय होऊ लागलीय.

फरसात अदनान यांनी तिथं डोसा गाडी सुरू केली आणि आता त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)