You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉकडाऊनमध्ये शिट्टीच्या गाण्यांचा छंद जडला आणि तो व्हायरल झाला
औरंगाबादचे युवराज पटेल व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहेत. आणि त्यांचा कन्स्ट्रक्शन्सचा बिझनेस आहे. पण लॉकडाऊनमध्ये काम ठप्प झालं आणि घरबसल्या काय करावं म्हणून त्यांनी गायनाचा छंद जोपासायला सुरूवात केली. ते करता करता त्यांना शिट्टीचा नाद लागला. आणि एक दिवस त्यांची शिट्टी सोशल मीडियावर व्हायरल झाली. कशी ते पाहा.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)