सिंधुदुर्ग जिल्ह्यातला अवलिया जो शिट्टी वाजवून मगरींना बोलवतो

Published

सिंधुदुर्गातल्या इन्सुलीमध्ये काका चरटकर आणि मगरींचं आपुलकीचं नातं निर्माण झालं आहे. काकांची शिट्टी वाजली की मगरी किनाऱ्याकडे तात्काळ येतात.

तेरेखोलनदीमध्ये गेल्या वर्षीपर्यंत ६० पेक्षा जास्त मगरींचं वास्तव्य होतं. पण गेल्या वर्षीच्या पुरात बऱ्याच मगरी वाहून गेल्यामुळे फक्त २५ मगरी शिल्लक आहेत असं चरटकर म्हणतात.

पाहा या अनोख्या नात्याची गोष्ट.

मुश्ताक खान यांचा व्हीडिओ रिपोर्ट

एडिटिंग – राहुल रणसुभे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)