हिऱ्यांची खाण विरुद्ध जंगल; मध्य प्रदेशात काय वाचणार?
Published
मध्य प्रदेशातलं बक्सवाहा जंगल वाचवण्यासाठी इथले आदिवासी आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते संघर्ष करतायत. या जंगलाखालच्या जमिनीत पंचावन्न हजार कोटींचे हिरे असल्याचा अंदाज आहे. या खाणकामासाठी एसेल मायनिंग या कंपनीला कंत्राटही दिलं गेलंय. आता यातलं काय वाचेल हा प्रश्न आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)