मुंबईत छोट्याशा जागेत जंगल कसं उभं राहिलं?

व्हीडिओ कॅप्शन, मुंबईत छोट्याशा जागेत जंगल कसं उभं राहिलं?
Published

मुंबईत एक असं जंगल आहे, जे फक्त दीडशे चौरस मीटरवर उभं आहे.

मियावाकी पद्धतीनं लावलेल्या या जंगलाच्या उभारणीत शहरातील काही महिला पर्यावरणप्रेमींचंही योगदान आहे. पण मियावाकी पद्धत काय आहे आणि क्लायमेट चेंजचा वेग कमी करण्यासाठी ती मदत करू शकते का?

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)