गरोदरपणात होणाऱ्या 'या' त्रासामुळे महिलांना बाळच नको असं का वाटतंय?

व्हीडिओ कॅप्शन, गरोदरपणात होणाऱ्या 'या' त्रासामुळे महिलांना बाळच नको असं का वाटतंय?
Published

गरोदर असताना महिलांना अनेक प्रकारचे शारीरिक त्रास होऊ शकतात. पण काही महिलांना HG म्हणजे हायपरमेसिस ग्राव्हिडारुम हा त्रास होतो. ज्यात त्यांना इतका कमालीचा थकवा जाणवतो की त्या अंथरुणातून बाहेरही येऊ शकत नाहीत. या त्रासाची बाकी लक्षणं काय आहेत?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)