गरोदर असताना कोव्हिड झाला आणि तिने कोमात जुळ्यांना जन्म दिला

व्हीडिओ कॅप्शन, गरोदर असताना कोव्हिड झाला आणि तिने कोमात जुळ्यांना जन्म दिला
Published

गरोदर महिलांना कोव्हिड झाला तर त्याचा धोका किती याबद्दल अनेक प्रश्न आहेत.

सुलताना आशिक 31 आठवड्यांच्या गरोदर असताना त्यांना कोव्हिडची लागण झाली. त्यांची प्रकृती नाजूक होती त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून त्यांची प्रसूती करायचं ठरवलं. त्या कोमात असताना त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. सुलताना गरोदर महिलांना कोव्हिडची लस घेण्याचं आवाहन करतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)