You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुरुष नसबंदी करुन घ्यायला का तयार नसतात?
कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार भारतात कुटुंब नियोजनात महिला नसबंदीचं प्रमाण सर्वसाधारणपणे 36 टक्के आहे. तर पुरुषांच्या नसबंदीचं प्रमाण केवळ 0.3 टक्के इतकं आहे.
अनेक गैरसमज असल्याने पुरुष नसबंदी करण्यासाठी तयार होत नाहीत. तरीही परभणीतल्या डॉ. पवन चांडक यांनी 2017 साली नसबंदी करून घेतली. त्यांना दोन मुली आहेत. वंशाला दिवा हवा, असा नातेवाईक आणि समाजातून दबाव असतानाही ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)