कोळशाच्या तुटवड्यामुळे ऐन सणासुदीला घरातली वीज नाहीशी होणार का? । सोपी गोष्ट 441

Published

गेले काही दिवस देशात कोळशाचा साठा संपत आल्यामुळे काही राज्यांमध्ये अचानक वीज जाऊ शकते किंवा लोड शेडिंगही सुरू करावं लागू शकतं, अशा बातम्या सगळीकडे पसरल्या आहेत.

कोरोनानंतर वाढलेली मागणी आणि त्याप्रमाणात उत्पादन होत नसल्यामुळे ही समस्या सध्या उद्भवली आहे. पण, खरंच वीज निर्मिती ठप्प होऊन सणासुदीच्या काळात आपल्याला अंधारात जावं लागेल का?

आणि इतकी वर्षं झाली तरी आपण अजून कोळशाऐवजी इतर नैसर्गित स्रोत वापरून उर्जा निर्मिती का करू शकत नाही? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - ऋजुता लुकतुके

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)