You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिमाचल प्रदेश : सतत दरडी कोसळणाऱ्या 'या' गावाला वीज प्रकल्पांबद्दल चीड का आलीय?
भारताला मोठ्या प्रमाणात विजेची गरज आहे. त्यासाठी अनेक मोठाले वीज प्रकल्प उभारले जातात. पण याचा परिणाम दरडी कोसळण्यात होतो असं हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यातल्या गावकऱ्यांना वाटतं.
उरनी गावातल्या लोकांनी या प्रकल्पांविरोधात आवाज उठवत एक चळवळच उभी केली आहे. वीज प्रकल्पांचा खरंच असा धोका पोहोचतोय का? बीबीसीचे प्रतिनिधी राघवेंद्र राव आणि शुभम कौल यांचा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)