ट्रकच्या इंजिनाला चिकटून ही मुलं अफगाणिस्तान ते पाकिस्तान प्रवास का करतात?
Published
अफगाणिस्तानमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी शेकडो लहान मुलांना वेठीला धरलं जात आहे. घरच्या गरिबीमुळे मुलंही या व्यवस्थेला बळी पडत आहेत.
अफगाणिस्तानहून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ पाठवले जातात. आणि त्यासाठी मुलांचा सर्रास वापर होत आहे. मुलांसाठी हा प्रवासही जीवघेणा आहे.
एखाद्या ट्रकमध्ये खालच्या बाजूला लपून, चिकटून त्यांना हा प्रवास करावा लागतो. अशा प्रवासादरम्यान काही मुलांचा जीवही गेला आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)