‘आमची अफगाणिस्तानमधली मोहीम शेवटी फसलीच’

व्हीडिओ कॅप्शन, ‘आमची अफगाणिस्तानमधली मोहीम शेवटी फसलीच’
Published

अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट पुन्हा एकदा आली आहे. अशावेळी 2001 पासून वीस वर्षं तिथं घालवलेल्या अमेरिकन आणि ब्रिटिश मित्र सैन्याच्या अधिकाऱ्यांना आज नेमकं काय वाटतं? ब्रिटिश नौदल अधिकारी जॉन व्हाईट यांनी तर एका मोहिमेत आपले तीन अवयव गमावले. युद्ध काळात अफगाणिस्तानच्या हेलमंडमध्ये व्हाईट यांनी घालवलेला काळ त्यांच्याच शब्दात...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)