महाराष्ट्र पाऊस: लॉकडाऊनमध्ये शिक्षण सोडून शेती केली, पण वादळानं सगळं उद्धवस्त केलं
Published
चक्रीवादळात अतिवृष्टीने मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कहर केला. आगाठाणचे गावकरी सांगतात शेजारची शिवना नदी शेतात कधी घुसेल असं वाटलं नव्हतं. रातोरात नदीने शेतातल्या पिकांना पार आडवं केलं. कोव्हिडच्या काळात अनेक तरुण शेतीकडे वळले पण भरघोस आलेलं पिक त्यांच्या डोळ्यादेखतच भूईसपाट झालंय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या अशाच एका शेतकऱ्याची कैफीयत.
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
शूट - गणेश वासलकर
व्हीडिओ एडिट- शरद बढे
निर्मिती- प्राजक्ता धुळप
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)