चिलापी मासा इतर माशांची अंडी खाऊन त्यांना नष्ट करण्याच्या मार्गावर आहे का?
भारत स्वतंत्र झाला तेव्हा चिलापी महाराष्ट्रात किंवा देशात कुठंही आढळत नव्हता. त्याचं मुळ स्थान हे आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील मोझांबिक, झिम्बाब्वे, स्वात्झिलँड, बोत्सवाना या देशातलं आहे.
पण आता महाराष्ट्राप्रमाणे देशभर हा मासा पसरलाय. एवढंच नाही तर आफ्रिका खंडाच्या दक्षिण कोपऱ्यात वावरणारा हा मासा जगातल्या 90 पेक्षा जास्त देशांमध्ये आढळतोय. त्यामुळे विशेषत: महाराष्ट्रातल्या स्थानिक माशांच्या जाती नष्ट होत असल्याचं मासेमार आणि पर्यावरण तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ, देवा राखुंडे
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)