You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आपल्या मुलाला साखळीने बांधून ठेवण्याची वेळ या आईवर का आली?
पंजाबला अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाचा मोठा फटका वर्षानुवर्षं बसतो आहे. पंजाबमधील अनेक तरुणांना या सवयीने आयुष्यातून उठवलं आहे.
याला बळी गेलेल्या तरुणांचे कुटुंबीय म्हणतात सरकारी यंत्रणेला सगळं ठाऊक आहे. पण या आरोपांपलीकडे जाऊन, ज्या लोकांना हे सोसावं लागतंय त्यांची आणि त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचं काय म्हणणं आहे?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)