नागपूरचे हे पती-पत्नी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना कसं वाचवतात?

Published

नागपूरच्या मधोमध असणारा हा निसर्गरम्य गांधीसागर तलाव. पण या गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्यांना थांबविण्याचे मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे.

नैराश्याने ग्रासलेल्या लोकांना आत्महत्या करण्यापासून वाचविण्याचा वसा जगदीश खरे आणि जयश्री खरे यांनी घेतलाय. गेल्या 28 वर्षांपासून ते लोकांचे प्राण वाचविण्याचं काम करत आहेत.

2013 मध्ये लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांच्या कामाची दखल घेतली होती.

बीबीसी मराठीसाठी प्रवीण मुधोळकर यांचा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)