जिवंतपणीच 'मृत' घोषित केलेल्या लोकांची गोष्ट

Published

जिवंतपणीच सरकारी कागदपत्रांमध्ये मृत घोषित झालेल्या अनेक लोकांमध्ये लाल बिहारींचा समावेश होतो.

त्यांची संपत्ती लाटण्यासाठी त्यांच्या चुलत्यांनी हे घडवून आणलं की ही कारकुनी चूक होती त्यांना ठाऊक नाही, पण 18 वर्षं झगडल्यानंतर त्यांना अखेर कागदोपत्री नवीन आयुष्य मिळालं. काय आहे त्यांचा झगडा?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)