You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पेरियार रामास्वामी हे तामिळनाडूतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते का?
पेरियार रामास्वामी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक विचार मिळते-जुळते होते. ते एकप्रकारे तामिळनाडूचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते की त्यांच्याही पलीकडे जाणारं त्यांचं व्यक्तिमत्व होतं? जातिनिर्मूलन, स्त्री-पुरुष समानता आणि विवेकवादी विचार मांडणाऱ्या पेरियार यांचं भारतीय राजकारण आणि समाजकारणात नेमकं काय स्थान आहे?
उजव्या विचारांच्या लोकांनी कायमच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे नेते म्हणून पेरियार यांच्याकडे पाहिलं आहे. संघ आणि भाजपने आंबेडकर स्वीकारले, पण पेरियार स्वीकारले नाहीत. असं का? याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न बीबीसी प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी त्यांच्या या सविस्तर रिपोर्ताजमध्ये केला आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)