कोरोना लस आणि मासिक पाळीतील बदल यांवर अभ्यासाची मागणी का होतेय? सोपी गोष्ट 428

Published

कोव्हिडची लस घेतल्यावर पाळीचा त्रास जाणवल्याची तक्रार काही महिलांनी केली आहे, पण त्यांचं प्रमाण तुलनेनं कमी आहे.

पण कोव्हिडची लस आणि पाळीतील बदल यांविषयी गैरसमज आणखी पसरू नये यासाठी या विषयावर सखोल संशोधन गरजेचं आहे असा विचार काही संशोधकांनी मांडला आहे.

संशोधन – टीम बीबीसी

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)