गणपती : बाल गणेशाची विविध रुपं बनवणारा 20 वर्षांचा ऋतुराज मौर्य

व्हीडिओ कॅप्शन, गणेशोत्सव 2021: बाल गणेश मूर्ती बनवणारा 20 वर्षांचा ऋतुराज मौर्य
Published

20 वर्षांचा ऋतुराज मौर्य बाल गणेशाच्या मूर्ती बनवतो. बाप्पाच्या मूर्ती बनवणं हा त्याचा लहानपणापासूनचा छंद आहे.

पदवीचं शिक्षण पूर्ण करण्याआधीच ऋतुराजने मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या घरातल्यांचा याला विरोध होता.

प्रसिद्ध मूर्तीकार विशाल शिंदे यांच्याकडून ऋतुराज मूर्तीकला शिकत आहे. याठिकाणी विशाल शिंदे आणि त्यांच्या प्रशिक्षणार्थींनी बनवलेल्या मातीच्या बाल गणेशाची विविध रुपं पाहायला मिळतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)