Social Media : ऑनलाईन ट्रोल्सपासून सुटका कशी करून घ्याल?

व्हीडिओ कॅप्शन, Social Media : ऑनलाईन ट्रोल्सपासून सुटका कशी करून घ्याल?
Published

ऑनलाईन ट्रोल हे कट्टर विचार आणि मतं ही तथ्य असल्याचा दावा ते करतात.

ऑनलाईन चर्चेवर पकड मिळवण्यासाठी ते वैयक्तिक हल्ले करतात. त्यांच्यापासून सुटका कशी करून घ्यायची, ते जाणून घ्या या व्हीडिओतून.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)