कौन बनेगा करोडपती जिंकणारी हिमानी बुंदेला : अपघातात दृष्टी गेली, पण स्वप्न आणि जिद्द नाही

व्हीडिओ कॅप्शन, कौन बनेगा करोडपती जिंकणारी हिमानी बुंदेला - अपघातात दृष्टी गेली, पण स्वप्न आणि जिद्द नाही
Published

हिमानी बुंदेला ‘कौन बनेगा करोडपती’च्या 13व्या पर्वाच्या पहिल्या कोट्याधीश बनल्या आहेत. 25 वर्षांच्या हिमानी दृष्टिहीन आहेत.

10 वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातानंतर तिचे डोळे निकामी झाले. चार शस्त्रक्रियांवर बराच खर्च करूनही त्यांची पाहण्याची क्षमता कधीच परतली नाही.

पण हिमानी यांनी धीर सोडला नाही. आणि आज त्या करोडपती झाल्या आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)