कोव्हिड संकटात या मुलांना घरातून पळून जावसं का वाटलं?

व्हीडिओ कॅप्शन, कोव्हिड संकटात या मुलांच्या आयुष्यात असं काय झालं की त्यांना घरातून पळून जावसं वाटलं?
Published

कोव्हिड संकटात परिस्थितीला कंटाळून घरातून पळून गेलेल्या तीन भावंडांची बीबीसी मराठीने भेट घेतली. लॉकडाऊनच्या काळात 11 ते 18 वर्षांतील किशोरवयीन मुला-मुलींचे प्रश्न अधिकच गुंतागुंतीचे झाले असल्याचं पुढे आलंय.

या काळात मुलांनी ताण-तणाव, भीती, चिंता, संताप, अस्वस्थता, चिडचीड, दुःख, हतबलता अशा अनुभवांचा सामना केला.

किशोरवयीन मुलांच्या प्रश्नांना लिंग, वर्ग, जात, धर्म असे अनेक कंगोरे आहे त्यामुळे मनोसामाजिक परिणामांकडे गांभिर्याने पाहण्याची गरज असल्याचं बालमानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक व्यक्त करतायत.

रिपोर्ट आणि निर्मिती- प्राजक्ता धुळप

शूट आणि एडिट- शरद बढे

रेखाचित्रे- पुनीत बर्नाला

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)