कोरोनामुळे मुलींवर शाळा सोडण्याची आणि मजुरीला जाण्याची वेळ का आली?
Published
कोरोनामुळे राज्यातल्या ग्रामीण भागातल्या गरीब कुटुंबांमधील घरांमध्ये मुलींच्या शिक्षणाचं विदारक वास्तव पुढे आलंय. आश्रमशाळा बंद असल्याने आणि जिल्हा परिषद शाळा ऑनलाईन असल्याने अनेक मुली शाळेच्या बाहेर फेकल्या गेल्या आहेत. पालघरमध्ये राहणाऱ्या अशाच तीन मुलींच्या हातात पुस्तकं जाऊन वीटभट्टीवरच्या विटांचं काम आलंय. घरात मजूरीसाठी त्या हातभार लावतायत.
रिपोर्ट- दीपाली जगताप
शूट- शार्दूल कदम
व्हीडिओ एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)